जोगेश्वरी पुलिस ने इंसानियत की मिसाल पेस की इस बारी बारिश मे
🙏 जोगेश्वरी पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक कावतकर हवालदार बोरसे हवालदार तडवी हवालदार कांबळे व इतर स्टाफ माननीय वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिकलगार साहेब यांच्या मदतीने
एसआरपीएफ गेट क्रमांक दोन येथे पाणी भरपूर भरल्याने जे व्ही एल आर जंक्शन जोगेश्वरी ईस्ट साऊथ बोंड येथे लहान मुलांना रिक्षावाल्यांना वाहतुकीस अडथळा होणाऱ्यांना भर पावसात अतोनात प्रयत्न करून मदत करीत आहेत


टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें