संदेश

नवंबर, 2023 की पोस्ट दिखाई जा रही हैं

मराठा आरक्षण का बिबुल बज चुका गोरेगाव रिपब्लिक पार्टी के तरफ से

चित्र
गरजवंत मराठा बांधवाना आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणी करीता रिपब्लिकन पक्षाचे रस्त्यावर उतरून आंदोलन व जाहीर पाठींबा देत गोरेगाव रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व निदर्शन आंदोलन  मूंबई-प्रतिनीधि संजय मिश्रा  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री मा. ना. रामदासजी आठवले यांच्या मागणी नूसार मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे व या साठी सर्वात प्रथम लोकसभेत मागणी करत मराठा बांधवांच्या पाठीशी उभे राहत व आज ही राज्यसभा असो कींवा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री म्हणून मराठा बांधवांच्या या लढ्याला साथ देत आंदोलन करण्याची भूमीका व जो आरक्षण लढ्याला विरोध करेल त्याला ही विरोध  रिपब्लिकन पक्ष करेल ही भूमीका परखड मत जाहीर पने करत या मराठा बांधवांच्या लढ्यास कृतीशील पने साथ देण्याचे,आवाहन करताच गोरेगाव तालूका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून गोरेगाव पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व निदर्शन आंदोलन आयोजित करण्यात आले व दिवसभर हा परीसर मराठा बांधवाना आरक्षण मिळालेच पाहिजे व तूमचे आमचे नाते काय जयशिवराय ...