मराठा आरक्षण का बिबुल बज चुका गोरेगाव रिपब्लिक पार्टी के तरफ से

गरजवंत मराठा बांधवाना आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणी करीता रिपब्लिकन पक्षाचे रस्त्यावर उतरून आंदोलन व जाहीर पाठींबा देत गोरेगाव रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व निदर्शन आंदोलन 

मूंबई-प्रतिनीधि संजय मिश्रा 

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री मा. ना. रामदासजी आठवले यांच्या मागणी नूसार मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे व या साठी सर्वात प्रथम लोकसभेत मागणी करत मराठा बांधवांच्या पाठीशी उभे राहत व आज ही राज्यसभा असो कींवा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री म्हणून मराठा बांधवांच्या या लढ्याला साथ देत आंदोलन करण्याची


भूमीका व जो आरक्षण लढ्याला विरोध करेल त्याला ही विरोध  रिपब्लिकन पक्ष करेल ही भूमीका परखड मत जाहीर पने करत या मराठा बांधवांच्या लढ्यास कृतीशील पने साथ देण्याचे,आवाहन करताच गोरेगाव तालूका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून गोरेगाव पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व निदर्शन आंदोलन आयोजित करण्यात आले व दिवसभर हा परीसर मराठा बांधवाना आरक्षण मिळालेच पाहिजे व तूमचे आमचे नाते काय जयशिवराय जयभीमराय या घोषणांनी परिसर दूमदूमून टाकला व रिपब्लिकन पक्षाने फक्त घोषणाच नव्हे तर वरवरचा पाठिंबाच नव्हे कृतीशीलपने रस्त्यावर उतरून आंदोलनाची सूरवात गोरेगाव विभागातून केल्याची चर्चा व या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजाचे गोरेगाव येथील समन्वयक व ज्यानी सोळा दिवस आझाद मैदानावर उपोषण केले होते ते निशांत बुवा सकपाळ,मराठा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पोपटराव पडवळ,दिपक साळुंखे,व संजय विधाते या बांधवानी मत व्यक्त केले तर या आंदोलनाचे नेतृत्व मूंबई प्रदेश अध्यक्षा उषाताई रामलू यांनी केले तर प्रमूख उपस्थितीथी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते,अर्थतज्ज्ञ मा.प्रा.एस.एस.यादव,उ.प.मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव,मूंबई प्रदेश नेते रतन आस्वारे,सिद्धार्थ पवार,रमेश जोगदंड,श्रीधर शेलार,मंगल एल.सिह, विकास गायकवाड,गणपत भोईर,भगवान धनराज,अमोल पवार, पासमंदा मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व भाजपाचे सलमान खान,उ.प.मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आनंद थोरात,उ.प.मुंबई यूवा,जिल्हाध्यक्ष सुनील बोर्डे,महीला आघाडी नेत्या

निलीमा सिद्धार्थ पवार,उत्तर मूंबई जिल्हाध्यक्ष महीला आघाडी निशांत मोदी,उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा महीला आघाडीच्या गवळणताई बालाजी जाधव,श्रीदेवी राठोड,चरनताई भालेराव,सविताताई इंगोले,ज्योतीताई जोगदंड,कल्पनाताई बावीस्कर,अफसरबी शेख,रतनताई ढिवरे,क्रीष्णाताई गौडजी,रेणूका जाधव,उर्मिला यादव,रमाबाई खाडे,मेघाताई भोसले,विजयबाई कदम,सरोज सिंहजी,जोगेश्वरी तालूका अध्यक्ष म

फूलचंद कांबळे,वर्सोवा तालूका अध्यक्ष सुनील पवार,अंधेरी तालूका नेते देविदास गायकवाड,दिंडोशी तालूका सरचिटणीस राजू पटावकर,प्रकाश वाडे,शांतीलाल देहरे,विशाल पाईकराव,अकबर सय्यद,अरूण पवार,सुनील गायकवाड,श्रीकांत शिंदे,व इतर अनेक मान्यवरानी उपस्थित राहून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा जाहीर करत आंदोलनात सहभाग नोंदवला तर या कार्यक्रमाचे उपस्थित राहून आयोजन करण्यात मोलाचे सहकार्य उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा सचिव रमेश ए.पाळंदे,गोरेगाव तालूका जेष्ठ उपाध्यक्ष दगडू काळे, गोरेगाव यूवक आघाडी अध्यक्ष दिपक स.सहेजराव,महीला तालूका अध्यक्ष छायाताई र.राऊत,रोजगार आघाडी अध्यक्ष बबलू ढवारे,मायनाॅरटी तालूका अध्यक्ष जलाल शेख,उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष संजय यादव,गोरेगाव तालूका उपाध्यक्ष संतोष घायाळ,दिनेश कांबळे,रामकृपाल पासवान,गोरेगाव विधानसभेतील वार्ड अध्यक्ष लखन प्र.पाईकराव,विजय सागरे;दिलीप विश्वकर्मा,देविदास मोरे, मूस्तकीम शेख,व राकेशकूमार वर्मा,विजय धबाले,संतोष वारकरी,सुरेंद्र गूप्ता,बबलू शेख,सलीम शेख,रमेश आघाम,जावेद रजा, व इतर गोरेगाव मधील पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले तर कार्यक्रमाचे आयोजन


उत्तर पश्चिम मुंबई महीला,आघाडी जिल्हाध्यक्ष रेश्मा खान व गोरेगाव तालूका,अध्यक्ष रमेश वि.पाईकराव यांनी घेतला तर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन गोरेगाव तालूका सरचिटणीस गूरूनाथ गायकवाड यांनी केले तर या आंदोलनाद्वारे व लेखी निवेदन वनराई पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देवून महाराष्ट्र शासनापर्यंत आपल्या मागण्या व भावना पोहचवण्याची विनंती करत व आपल्या समाजबांधवा साठी काल दिवसभर सहकार्य व उपस्थित राहून पाठींबा जाहीर करनार्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार व जिथे जिथे मराठा बांधव हाक देतील तिथे तिथे उपस्थित राहून आपन कृतीशील पाठींबा देण्याचा निर्धार करण्यात येवून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

गोरेगाव पुलिस ने गुमसुदा 3 साल के बच्चे को 5 घंटे मे खोज निकाला

भदोही सुरियावा जयमाल के बाद बरात व दूँल्हा पहुचे स्थानी पुलिस थाना