पत्रकारों का हक सरकार मार रही है अब पत्रकार चुप नही बैठेंगे पत्रकार के हक के लिए राज्य और केंद्र सरकार से अपील है
गोरेगाव पुलिस ने गुमसुदा 3 साल के बच्चे को 5 घंटे मे खोज निकाला
आज रोजी दिवस पाळी ठाणे अंमलदार कर्तव्यावर असताना इसम नामे नागेंद्र रवींद्र कोकाटे, राहणार ठिकाण- केशव गोरे ट्रस्ट जवळ, ए 1 बेकरी परिसर, गोरेगाव पश्चिम, मुंबई यांनी त्यांचा मुलगा नामे अनिश रवींद्र कोकाटे, वय- 03 वर्षे 01 महिने हा त्यांचे राहते घराचे परिसरात खेळत असताना हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असता नमूद मुलाची हरवल्याची तक्रार नोंद करत असताना त्याचा शोध घेणे कामी दिवस पाळी पर्यवेक्षक सपोनी अतुल सानप यांचे आदेशाने गोरेगाव पोलीस ठाण्याचे मिसिंग पथक, निर्भया पथक, बीट मार्शल 01, तानाजी कोलते व PSI नवनाथ कांगणे यांनी नमूद तक्रारदाराचे राहते घराचे परिसरात नमूद मुलाचा शोध घेतला असता तो सदर राहते परिसरात मिळून आला. नमूद अल्पवयीन मुलास त्याचे पालकांचे ताब्यात सुरक्षित रित्या देण्यात आले. मुलाचे वडील श्री नागेश कोकाटे यांचा जबाब नोंद करण्यात आला असून त्यांनी त्यांचे जबाबात त्यांच्या मुलाच्या हरवल्याबाबत त्यांना कोणाच्याही विरोधात संशय तक्रार नसल्याची सांगितले. ( सूर्यभान घोलप) पोलीस उपनिरीक्षक गोरेगाव पोलीस ठाणे
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें