संघर्ष नायक मा.ना.रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून सामाजिक उपक्रम राबवून गोरेगावात होणार साजरा

मूंबई- लोकमित्र न्यूज

प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री व बहूजन हृदयसम्राट,लोकनेते संघर्षनायक मा.ना.रामदास आठवले यांच्या 25 डिसेंबर रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून गोरेगाव मधील समस्त रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांनच्या व उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा महीला आघाडीच्या वतीने व मूंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भाई कासारे,मूंबई प्रदेश अध्यक्ष उषाताई रामलू,उ.प.मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व मूंबई प्रदेश नेते,गणपत भोईर,श्रीधर शेलार,विकास गायकवाड,प्रा.मगल एल.सिंह व जिल्हा नेते,रमेश ए.पाळंदे,दिपक बाबर,महादेव भालेराव,शोभा धबाले,


यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीथीत,सायंकाळी 5.00 वाजता अशोक नगर कामा इस्टेट गोरेगाव पूर्व येथे जेष्ठ नागरिकांना मोफत चादर वाटप,सकाळी 11.00 वाजता  जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रूगणालयातिल रूग्णाना फळ वाटप व दूपारी 1.00 वाजता  जोगेश्वरीतील अनाथ आश्रमातील मूलांना भोजनदान देवून सामाजिक उपक्रम राबवून संघर्षनायकाचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे,या कार्यक्रमाची तयारी गोरेगावातील समस्त रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात तयारी करत आहेत या कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव तालूका अध्यक्ष रमेश वि.पाईकराव व महीला जिल्हाध्यक्ष रेश्मा खान यांनी केले आहे

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

गोरेगाव पुलिस ने गुमसुदा 3 साल के बच्चे को 5 घंटे मे खोज निकाला

भदोही सुरियावा जयमाल के बाद बरात व दूँल्हा पहुचे स्थानी पुलिस थाना